प्रश्‍नमंजूषेतील विजेत्यांना ‘समरसॉल्ट’चे पासवाटप

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

पुणे - उन्हाळ्याच्या सुटीची मजा द्विगुणित करणाऱ्या ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ या कॉन्सर्टच्या निमित्ताने ‘सकाळ टाइम्स’ आणि या कॉन्सर्टचे स्नॅक्‍स पार्टनर ‘हलदीराम’ यांच्या वतीने अनोखी प्रश्‍नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील २५ विजेत्यांना ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट’ कार्यक्रमाचे गोल्डन सीझन पास देण्यात आले.

मागील आठवड्यापासून ही स्पर्धा सुरू होती. या स्पर्धेत अनेकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यातील ‘लकी’ ठरलेल्या विजेत्यांना कार्यक्रमाचे पास देण्यात आले. या वेळी ‘हलदीराम’चे ब्रॅंड मॅनेजर साहिल साप्रा, ‘सकाळ मीडिया ग्रुप’चे मुख्य व्यवस्थापक अलीअसगर टंकीवाला आदी उपस्थित होते.

Web Title: quiz contest winner summersault pass distribute