पुण्यात पावसाची मेघगर्जनेसह हजेरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

वडगाव : धायरी व वडगाव बु. व नऱ्हे परिसरात पावसाची मेघगर्जनेसह हजेरी लावली आहे. धायरी परिसरात वेगवान वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. सायंकाळी सातच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली.

वडगाव : धायरी व वडगाव बु. व नऱ्हे परिसरात पावसाची मेघगर्जनेसह हजेरी लावली आहे. धायरी परिसरात वेगवान वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. सायंकाळी सातच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली.

अर्धा तास पावसाची रिपरिप चालू होती. सर्वच मुख्य रस्त्यावर पाणी साठल्यामुळे दुचाकी स्वार व पायी चालणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली.

सिंहगड रस्ता, वडगाव पुलाखालील चौक, धायरी फाटा येथे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. धायरी ,नऱ्हे परिसरात मेघ गर्जनेसह पाऊसाची दमदार हजेरी 

Web Title: Rainfal in Pune