पिंपरीत मित्राच्या मुलीवर बलात्कार 

संदीप घिसे
गुरुवार, 17 मे 2018

पिंपरी (पुणे) - आठ वर्षीच्या बालिकेवर बलात्कार केल्या प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना पिंपरी येथे घडली.

गोविंद भगवान अडसूळ (वय ३० रा. मिलिंदनगर, पत्राशेड, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता.१४) दुपारी एक वाजताच्या सुमारास आरोपी अडसूळ या आपल्या मित्राचा घरी गेला. त्यावेळी त्याची आठ वर्षीय मुलगी घरात एकटीच होती. घरात इतर कोणी नसल्याचे पाहून आरोपीने आठ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. पालक घरी आल्यावर पीडित मुलीने याबाबत सांगितले. महिला पोलिस उपनिरीक्षक रत्ना सावंत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Rape of a friend's daughter in a home