अल्पवयीन मुलीवर तरुणाचा बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

मंचर - नात्यातील अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपावरून मंचर पोलिसांनी विजय शिवाजी केदारी (वय १९, सध्या रा. मेंगडेवाडी, ता. आंबेगाव, मूळगाव पाईट, ता. खेड) याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित मुलीचे २० जुलै रोजी पोट दुखायला लागले. तिची रुग्णालयात तपासणी केली. त्यात ती गरोदर होती. त्यानंतर तिने काही वेळानंतर मुलाला जन्म दिला. विचारणा केल्यानंतर तिने विजय केदारी याने वारंवार बलात्कार केल्याची माहिती पुढे आली. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली.

Web Title: rape on girl crime