गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार

Rape
Rape

पुणे - ओळखीच्या तरुणाने शीतपेयात गुंगीचे औषध देऊन ३० वर्षीय महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने बदनामीच्या भीतीने संबंधित महिलेने याबाबत पोलिसांकडे उशिरा फिर्याद दाखल केली. त्यानंतर श्रीराम झाटे (वय २०, रा. शिवसागर सोसायटी, आनंदनगर) याला सिंहगड पोलिसांनी अटक केली. 

फिर्यादी व आरोपीची एकमेकांशी ओळख होती. १४ ऑक्‍टोबर २०१७ या दिवशी झाटे हा कामाचे निमित्त करून संबंधित महिलेच्या घरी गेला. घरात कोणीही नसल्याचे पाहून शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. यासंबंधीचा व्हिडिओ इतर मित्रांना दाखविण्याची तसेच, व्हायरल करण्याची धमकी महिलेस दिली. त्यामुळे संबंधित महिलेने वर्षभर याप्रकरणी वाच्यता केली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com