रेडीपझेशन घरांवर मोठी ऑफर!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

पुणे, मुंबई आणि नाशिकच्या मध्यावर असलेल्या चाकणची ओळख आता भारतातील सर्वांत वेगाने विकसित होणारे शहर अशी होत आहे. या भागाला महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे स्पेशल इकोनॉमिक झोनचा दर्जा मिळाला आहे. ‘एक्‍झर्बिया आयफेल सिटी’ चाकणमध्ये सादर करत आहे, रेडीपझेशन घरांवर भारतातील सर्वांत मोठी ऑफर.

पुणे - पुणे, मुंबई आणि नाशिकच्या मध्यावर असलेल्या चाकणची ओळख आता भारतातील सर्वांत वेगाने विकसित होणारे शहर अशी होत आहे. या भागाला महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे स्पेशल इकोनॉमिक झोनचा दर्जा मिळाला आहे. ‘एक्‍झर्बिया आयफेल सिटी’ चाकणमध्ये सादर करत आहे, रेडीपझेशन घरांवर भारतातील सर्वांत मोठी ऑफर. या ऑफरमध्ये ग्राहकांना घराच्या किमतीच्या फक्त १०% रक्कम भरून लगेच पझेशन मिळत आहे. 

या योजनेत ग्राहकांना २०२१ पर्यंत काहीच पैसे भरायचे नाहीत आणि घर रेडीपझेशन असल्याने ग्राहकांची GST ची सुद्धा बचत होत आहे. पात्र ग्राहकांना PMAY सबसिडीच्या नियमांप्रमाणे रु. २.६७ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. या मुळे ग्राहक अंदाजे सहा लाख रुपयांपर्यंत बचत करून त्यात त्यांची इतर स्वप्ने पूर्ण करू शकतात. 

एक्‍झर्बिया आयफेल सिटी चाकणच्या मुख्य चौकापासून १.९ कि.मी. अंतरावर उभारली जात आहे. १३.२८ एकरांवर विस्तारलेल्या एक्‍झर्बिया आयफेल सिटी या गृहप्रकल्पात १२ मजली १५ भव्य टॉवर आहेत. येथे रेडीपझेशन १ बीएचके रु. १०.१४ लाख, २ बीएचके  रु.२५.६९ लाख आणि ३ बीएचके घर रु.३४.२५ लाखांपासून पुढे उपलब्ध आहेत आणि यात PMAY द्वारा दिली जाणारी रु.२.६७ लाखांची सबसिडी समाविष्ट आहे. या गृह प्रकल्पात क्‍लब हाउस, स्विमिंग पूल, बास्केटबॉल कोर्ट, जॉगिंग ट्रॅक, इनडोअर गेम्स, विविध कार्यक्रमांसाठी उपयोगी असणारे बगीचे आणि भरपूर आधुनिक सुखसुविधा उपलब्ध आहेत.

Web Title: Ready Possession Home Big Offer Xrbia Eiffel City