बारामती केंद्राचा निकाल 90.85 टक्के

The result of Baramati center is 90.85 percent
The result of Baramati center is 90.85 percent

बारामती : इयत्ता बारावीच्या परिक्षेत बारामती केंद्राचा निकाल 90.85 टक्के जाहीर झाला. यंदा या परिक्षेसाठी बारामती केंद्रातून 7410 विद्यार्थी या परिक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 6732 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

यंदा बारावीच्या परिक्षेला बारामतीतून 3841 मुले तर 3569 मुली बसल्या होत्या. त्यापैकी 3308 मुले तर 3424 मुली उत्तीर्ण झाल्या. यंदाही मुलींच्या यशाचा टक्का मुलांहून अधिक आहे. मुलांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण यंदा 86.12 टक्के आहे. तर मुलींचे हेच प्रमाण 95.94 टक्के इतके आहे. 

बारामती केंद्रातील महाविद्यालयांचा शंभर टक्के निकाल जाहीर झाला आहे. 
महाविद्यालयनिहाय निकाल पुढीलप्रमाणे -

  • तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती - 87.37 (कला- 61.44, विज्ञान-96.74, वाणिज्य - 95.74)
  • एम.एस.काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर, - 82.75 (कला- 67.37, विज्ञान-93.67, वाणिज्य- 92092)
  • आर. एन. आगरवाल टेक्निकल हायस्कूल, बारामती- विज्ञान 98.80
  • श्री शहाजी कनिष्ठ महाविद्यालय, सुपे-98.94 (कला- 94.59, विज्ञान-100, वाणिज्य- 100)
  • श्री छत्रपती शाहू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय, बारामती- 94.16 (कला- 90.16, विज्ञान-98.30)
  • न्यू ज्युनिअर कॉलेज, वडगाव निंबाळकर - कला- 82.92
  • म.ए.सो. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बारामती - कला - 80.95
  • शारदाबाई पवार विद्यालय, शिवनगर-(कला- 97.14, विज्ञान - 98.63, वाणिज्य - 100)
  • श्री मयुरेश्वर विद्यालय, मोरगाव- विज्ञान - 97.05, कला - 77.50
  • न्यू इंग्लिश स्कूल, वाणेवाडी- कला- 85.71
  • नवमहाराष्ट्र विद्यालय, पणदरे- (कला - 82.85, विज्ञान-100, वाणिज्य - 98.68)
  • शारदाबाई पवार महाविद्यालय, शारदानगर - 97.97 (कला - 91.72, विज्ञान - 99.25, वाणिज्य- 97.87)
  • कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, सांगवी- कला- 60
  • आनंद विद्यालय, होळ - कला - 73.33
  • विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती - 91.82 (कला- 84.59, विज्ञान-93.37, वाणिज्य- 97.83)
  • सोमेश्र्वर विद्यालय, सोमेश्वरनगर- विज्ञान- 99.53
  • उत्कर्ष विद्यालय, वाघळवाडी- 84.28 विज्ञान- 87.87, कला- 81.08
  • श्रीमंत शंभूसिंग महाराज महाविद्यालय, माळेगाव-50.87- कला- 30.76, वाणिज्य- 67.74
  • कृषी उद्योग शिक्षणसंस्था, काऱ्हाटी- 85.18 (कला- 57.14, विज्ञान-100, वाणिज्य- 92)
  • एस.व्ही.एम व कनिष्ठ महाविद्यालय भिकोबानगर, पणदरे- 98.95 (कला- 96.42, विज्ञान-100, वाणिज्य- 100)
  • सदगुरु शिक्षण मंडळ, लोणीभापकर- कला- 93.75
  • शारदाबाई पवार विद्यानिकेतन, शारदानगर- विज्ञान- 99.56
  • श्री सिध्देश्वर कनिष्ठ महाविद्यालय, कोऱ्हाळे- 92.70 (कला- 77.77, विज्ञान-94.91, वाणिज्य- 100)
  • श्री सिध्देश्वर हायस्कूल, कोऱ्हाळे बुद्रुक- विज्ञान- 92.30
  • कै. जिजाबाई गावडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पारवडी- विज्ञान- 100, कला-90.24
  • म.ए.सो. उच्च माध्यमिक विद्यालय, बारामती- विज्ञान- 100, वाणिज्य- 100
  • चैतन्य इंटरनॅशनल स्कूल, मेडद- विज्ञान- 99.64
  • धों.आ. सातव कारभारी सेकंडरी व हायर सेकंडरी स्कूल- विज्ञान- 96.42
  • अभिनव इंटरनॅशल स्कूल व ज्युनिअर कॉलेज- विज्ञान- 100
  • तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय- व्होकेशनल- 79.71
  • मु.सा. काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर- व्होकेशनल- 76.74
  • आर.एन.आगरवाल टेक्निकल हायस्कूल, बारामती-  व्होकेशनल- 75.60
  • शहाजी हायस्कूल, सुपे- व्होकेशनल- 88.88
  • न्यू इंग्लिश स्कूल, वाणेवाडी- व्होकेशनल- 97.29
  • नवमहाराष्ट्र विद्यालय, पणदरे- व्होकेशनल- 83.33
  • शारदाबाई पवार महिला महाविद्यालय- व्होकेशनल 86.66 टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com