ओमसाई फाऊंडेशनच्या वतीने रोजा इप्तार पार्टी

मिलिंद संधान
सोमवार, 11 जून 2018

नवी सांगवी (पुणे) - येथील ओमसाई फाऊंडेशनच्या वतीने नुकतेच इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. दापोडी येथील कब्रस्तान मस्जिदीमध्ये यावेळी जुनी सांगवी, नवी सांगवी, गुरव पिंपळे भागातील मुस्लिम बांधव यात सहभागी झाले होते.

सांगवी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे, बलभिम ननावरे व फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे, पंकज सरसर यांनी मार्गदर्शन केले. शौयब शेख, फिरोज सैय्यद, शहानूर सैय्यद, वशिम शेख, तारीफ शेख, तौफिक सैय्यद, आत्तार शेख सर यांच्या पुढाकाराने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

भाजपा पिंपरी चिंचवड अल्पसंख्याक आघाडीचे उपाध्यक्ष तौफिक सय्यद शहानूर सैय्यद म्हणाले, " मुस्लीम बाधवांनचा रमजान महिना म्हणजे मनुष्याच्या वाईट प्रवृत्तीला नियंत्रणात ठेवणारा सर्वात श्रेष्ठ महिना. याचा अर्थ रमजान-उल-मुबारक गुन्हा करण्यास रोखून मनुष्याला आपल्या ईश्वराप्रती सदाचारी व प्रामाणिक राहण्याचे सांगतो. रमजानचा हा पवित्र व प्रामणिक महिना मनुष्याला स्वत: ची इंद्रिये ताब्यात ठेवण्याची तालीम देतो. "

Web Title: Rosa iftar Party on behalf of Omsai Foundation