Vidhan Sabha 2019 : आरपीआयचे कार्यकर्ते सिद्धार्थ शिरोळेंच्या भेटीला 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

पुणे : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सिध्दार्थ शिरोळे यांची आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी भेट घेतली. मतदानाचा दिवस जवळ येत असून विविध, पक्षातील नेते, कार्यकर्ते शिरोळे यांचे बळ बढवत असल्याचे चित्र शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात दिसून येत आहे.

Vidhan Sabha 2019: पुणे : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सिध्दार्थ शिरोळे यांची आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी भेट घेतली. मतदानाचा दिवस जवळ येत असून विविध, पक्षातील नेते, कार्यकर्ते शिरोळे यांचे बळ वाढवत असल्याचे चित्र शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात दिसून येत आहे.

यावेळी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब जानराव, आरपीआय शहराध्यक्ष अशोक शिरोळे, आरपीआय युवक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष परशुराम वाडेकर, नगरसेविका सुनीता वाडेकर, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, पुणे शहर संपर्क प्रमुख अशोक कांबळे, आरपीआय ब्राह्मण आघाडीचे शहराध्यक्ष मंदार जोशी आणि शिवाजी नगर मतदार संघातील पदाधिकारी असलेले रोहित अडसूळ, अविनाश कदम, भीमराव वाघमारे, साहिल डोळस, ज्वेल अँथनी, अण्णा आठवले, नंदा निकाळजे, सुशील सरोवर, आप्पासाहेब वाडेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RPI activist visits Siddharth Shirole during Maharashtra Vidhan Sabha 2019