सुरवातीच्या शुकशुकटानंतर कॅन्टोन्मेंटमध्ये वाढली गर्दी 

rush increase for voting in Pune Cantonment for Vidhansabha 2019
rush increase for voting in Pune Cantonment for Vidhansabha 2019

पुणे : कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात 12 वाजेपर्यंत सुमारे 10 टक्के मतदान झाले आहे. पहिल्या दोन तासात म्हणजे सकाळी 7 ते 9 दरम्यान अवघे 6 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे पहिल्या दोन तासांत येथील केंद्रांवर शुकशुकाट अनुभवास आला.

ताडीवाला रोड, कासेवाडी, राजेवाडी, हरकानगर, रास्ता पेठ, मंगळवार पेठ भागातील पोलिंग बूथवर आटा गर्दी होऊ लागली आहे. या मतदारसंघात 270 बूथ असून 2 लाख 92 हजार मतदार आहेत. भाजपचे सुनील कांबळे आणि काँग्रेसचे रमेश बागवे यांच्यात येथे प्रमुख लढत होत आहे. या मतदारसंघात एकूण 28 उमेदवार रिंगणात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com