#SaathChal 'साथ चल' उपक्रमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी होणार सहभागी

दीपेश सुराणा
गुरुवार, 5 जुलै 2018

पिंपरी (पुणे) : सकाळ माध्यम समूह आणि फिनोलेक्‍स केबल्स यांच्या वतीने यंदा आषाढी वारीत राबविण्यात येणाऱ्या "साथ चल' या अनोख्या उपक्रमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही तिच्या आई-वडिलांसह सहभागी होणार आहे. 

निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यान चौक येथे शुक्रवारी (ता.6) दुपारी 4 वाजता ती या उपक्रमात भाग घेईल. माझ्या आईवडिलांसाठी व आईवडीलांसोबत मी या उपक्रमात सहभागी होणार असल्याचे सोनालीने म्हटले आहे. तसेच, सर्वांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन तिने केले आहे. 
 
Web Title: Saath Chal actress sonali kulkarni will participate in saath chal