#SaathChal म्हणत पालख्यांचे पुण्यातून प्रस्थान - वारीचे व्हिडीओ 

सोमवार, 9 जुलै 2018

#SaathChal सकाळ माध्यम समूह आणि फिनोलेक्‍स केबल्सतर्फे यंदा आषाढी वारीत 'साथ चल' ही मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत वारकऱ्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.

#SaathChal सकाळ माध्यम समूह आणि फिनोलेक्‍स केबल्सतर्फे यंदा आषाढी वारीत 'साथ चल' ही मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत वारकऱ्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. पालख्यांचे पुण्यातून प्रस्थान होत असताना आई-वडिलांच्या सेवेची शपथ नागरिकांना देण्यात आली.

- #Saathchal निवडुंग्या विठोबा मंदिरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची वर्दळ 

#SaathChal ज्ञानेश्वर महाराज पालखी...
 

#Saathchal संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे निवडूंगा विठोबा मंदिरातून हडपसरच्या दिशेने प्रस्थान...
 

- संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पुण्यातून सासवडकडे प्रस्थान

- #SaathChal सकाळ साथ चल @पुलगेट

- #SaathChal साथ चलमध्ये साक्षात विठ्ठल रुक्मिणी वारकऱ्यांच्या भेटीला
 

- #SaathChal साथ चल उपक्रम मराठी कलाकारांसोबत @पुलगेट

- #SaathChal 'साथ चल' या मोहिमेत राजकीय नेते सहभागी

- ​#SaathChal फुगडी खेळाचा आनंद घेताना विद्यार्थी
 

- #SaathChal मोहिमेत हास्य क्लबचे सदस्य सहभागी

#Saathchal संत तुकाराम महाराजांच्या पालखी मागील दिंडी
 

- #SaathChal नेत्यांनीही वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला

 

Web Title: saathchal dindi palakhi arrival from pune video story