सायबर सुरक्षिततेच्या जनजागृतीसाठी "साय-फाय करंडक" एकपात्री स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

पुणे : वेगाने वाढणारे सायबर गुन्हे आणि सायबर सुरक्षिततेची गरज, याबाबत एकांकीकांच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी क्विक हिल फाउंडेशननने महाराष्ट्र सायबर आणि थिएटर अकादमी यांच्यावतीने "साय-फाय करंडक 2018" ही एकपात्री स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धाची महाअंतिम फेरी 16 डिसेंबरला होणार आहे.

याबाबतची माहिती "महाराष्ट्र सायबर"चे पोलिस अधिक्षक पांडकर, थिएटर अकादमीचे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे व क्विक हिल टेक्नोलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास काटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Web Title: "Sai-Fi Trophy" oneact contest for cyber security awareness