Sakal-Current-Updates
Sakal-Current-Updates

‘सकाळ करंट अपडेट्‌स’ स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्‍त

पुणे - तुम्ही केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) यांसह बॅंकिंग, रेल्वे, विमा, संरक्षण सेवा अशा विविध स्पर्धा परीक्षा देतायं का? तर मग चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे ‘सकाळ करंट अपडेट्‌स २०१९ व्हॉल्यूम २’ हे त्रैमासिक हवेच. ‘सकाळ प्रकाशन’ने हे त्रैमासिक प्रकाशित केले असून ते बाजारात उपलब्ध आहे.

महाभरतीसह पोलिस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी या पदांसाठी असणाऱ्या स्पर्धा परीक्षेबरोबरच यूपीएससी, बॅंकिंग, विमा, रेल्वे, संरक्षण सेवा या व इतर महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षांमधील चालू घडामोडी या विषयांच्या तयारीसाठी हे त्रैमासिक उपयुक्त आहे. या त्रैमासिकाचे मूल्य ९० रुपये आहे. ते राज्यातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे व ‘सकाळ’च्या सर्व आवृत्ती कार्यालयांत उपलब्ध आहे. ‘सकाळ प्रकाशन’ची पुस्तके ऑनलाइन खरेदी करण्यासाठी sakalpublications.com / www.amazon.in येथे लॉगिन करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com