चित्रकला स्पर्धेचा कोथरूड, कर्वेनगर केंद्रांचा निकाल जाहीर

Drawing-Competition
Drawing-Competition

पुणे - ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’चे कोथरूड, कर्वेनगर, औंध केंद्र पातळीवरील निकाल जाहीर झाले आहेत. 

स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे -
सर्वसाधारण विभाग 

अ गट - प्रथम- शुभंकर राहुल जोशी (परांजपे विद्यामंदिर, कोथरूड),  द्वितीय-वेदिका रौंदळ (विखे पाटील, मेमोरिअल स्कूल), 
तृतीय- ऋतुजा राजेंद्र शेळके (म.ए.सो. बालशिक्षण मंदिर, पुणे), उत्तेजनार्थ- प्रीती अतुल मांडरकर (प्रेस्टीज पब्लिक स्कूल, वारजे), साईश उदय हडप (बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मी. स्कूल, मयूर कॉलनी),  समीक्षा एस. सोनावणे (मिलेनियम नॅशनल स्कूल, कर्वेनगर),  भार्गव ए. हाळंदे (बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मी. स्कूल, मयूर कॉलनी),  सुकन्या विलास जागडे (सह्याद्री नॅशनल स्कूल, वारजे),  दिशा धनाजी गुरव (अदवंत स्कूल- महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर),  गौरी रमेश शिंदे (केंद्रीय विद्यालय, गणेशखिंड),  खोब्रागडे पंकुरी (संस्कार इंग्लिश मी. स्कूल, पिरंगुट).

ब गट - प्रथम- किया चंद्रशेखर आहिरराव (डी. एल. आर. सी. सुसगाव), द्वितीय- आर्या एस. ढमाले (संस्कार स्कूल, भुकूम कॅम्पस्‌), तृतीय- समर्थ ज्ञानद माने (सह्याद्री नॅशनल स्कूल, वारजे), उत्तेजनार्थ- ईहा केतन सणस (अभिनव विद्या. इंग्लिश मी. स्कूल, एरंडवणा),  मोनाली मोहन भरम (अभिनव विद्या. इंग्लिश मी. स्कूल, एरंडवणा),  सानिका कुलकर्णी (सिटी इंटरनॅशनल स्कूल, कोथरूड),  शब्दाली बी. मेमाणे (केंद्रीय विद्यालय एन. डी. ए. रोड),  प्रांजल संदीप हुलावळे (प्रेस्टिज पब्लिक स्कूल, शिवणे),  श्रावणी सिद्धांत हिवळे (प्राथमिक विद्यामंदिर, गणेशखिंड),  कावेरी पोपट कुतळ (प्राथमिक विद्यामंदिर, गणेशखिंड),  सानवी महेश ढाणे (आर. एम. डी. सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल, वारजे),  अर्पित राहुल वांजळे (आर. एम. डी. सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल, वारजे),  सलमान मुनावर शेख (किलबिल हायस्कूल).

क गट - प्रथम -सोनिया बढे (अभिनव विद्यालय, एरंडवणा),  द्वितीय- (ईशिता एस. प्रभुणे, बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मी. स्कूल, मयूर कॉलनी), तृतीय- सुमना ब्रह्मे ( डी. ए. व्ही, पब्लिक स्कूल, औंध), उत्तेजनार्थ- स्वयंम शंकर सरपाटील (आर्मी पब्लिक स्कूल, खडकवासला),  विद्या राजू मकासरे (जि. प. प्राथमिक शाळा, महाळुंगे), शेख (किलबिल हायस्कूल, जनवाडी),  आदित्या मोरो (अभिनव विद्यालय, एरंडवणा), आदिती सौदागर शिंदे (पी. ई. एस. एस. मॉर्डन इंग्लिश मीडियम स्कूल, वारजे),  कार्तिक बाळू पंडित (सौ. प्रतिभा पवार विद्यामंदिर, पौड रोड),  सिद्धी जितेंद्र सोनवणे (जि. प. प्राथ.  शाळा, म्हाळुंगे),  अमेय आर. आंबोरे (यशोदीप इंग्लिश मी. स्कूल, वारजे), पियूष राहुल वांजळे (आर. एम. डी. सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल वारजे)

ड गट - प्रथम- आर्या सुबोध भावसार (मॉडर्न हायस्कूल, गणेशखिंड), द्वितीय-ऋषिका ए. जामखर (एम. आय. टी. स्कूल, पौड रोड), 
तृतीय- प्राची प्रफुल संचेती (विखे पाटील मेमोरिअल स्कूल, पत्रकारनगर),  उत्तेजनार्थ- मानसी आर. दलभंजन (सह्याद्री नॅशनल स्कूल, वारजे), कार्तिक उमेश गायकवाड (सह्याद्री नॅशनल स्कूल, वारजे),  राम दत्तू शिंदे (श्री सरस्वती विद्या मंदिर, कर्वेनगर),  नरसिंग त्रिंबकराव थोरात (यशोदीप माध्य. विद्यालय, वारजे),  प्रसाद मिलिंद देशपांडे (एम. आय. टी. स्कूल, पौड रोड),  शिवाई जावळकर (रोझरी स्कूल, वारजे),  सौरभ संजय देशमुख (नवभारत हायस्कूल, शिवणे),  संजना एन. जाधव (सिम्बायोसिस सेंकडरी स्कूल, प्रभात रोड).

अपंग-अंध विभाग 
अ गट - प्रथम-सहारा अजय जाधव (द पूना स्कूल अँड होम फॉर दी ब्लाइंड गर्ल्स, कोथरूड), द्वितीय- ऋद्रा राऊत (पुणे अंधशाळा, कोरेगाव पार्क, पुणे), तृतीय- वेदांत जाधव (पुणे अंधशाळा, कोरेगाव पार्क). 

ब गट : 
प्रथम- योगेश संजय जाधव (पुणे अंधशाळा, कोरेगाव पार्क), द्वितीय-आनुष क्षीरसागर (पुणे अंधशाळा, कोरेगाव पार्क),  तृतीय- आकांक्षा श्रीरंग जोगदंड (पुणे अंध मुलींची शाळा, कोथरूड),  उत्तेजनार्थ - काजल शिवाजी पुणेकर (पुणे अंध मुलींची शाळा, कोथरूड),  कार्तिकी बाबूराव केसर (पुणे अंध मुलींची शाळा, कोथरूड), अनिकेत खराटे (पुणे अंधशाळा, कोरेगाव पार्क)

क गट - प्रथम- अनिस संतोष भावेकर (साई संस्कार शाळा),  द्वितीय- सृष्टी सचिन बभाले (भारतीय विद्याभवन, सुलोचना नातू विद्यामंदिर), तृतीय- पूनम दत्तात्रय शेळके (पुणे अंध मुलींची शाळा, कोथरूड), उत्तेजनार्थ - पूनम पवन आवडे (पुणे अंध मुलींची शाळा, कोथरूड),  मुस्कान प्रदीप परदेशी (पुणे अंध मुलींची शाळा, कोथरूड),  राणी जितेंद्र चव्हाण (पुणे अंध मुलींची शाळा, कोथरूड),  धनश्री ईश्वर पवार (पुणे अंध मुलींची शाळा, कोथरूड),  भाग्येश योगेश भावसार (लोयोला हायस्कूल),  संतोष मनोज तेलंग (पुणे अंधशाळा, कोरेगाव पार्क).

ड गट - प्रथम- शामल सुनील चंबरी (पुणे मुलींची अंधशाळा, कोथरूड), द्वितीय- गायत्री गुलाब गुंजाळ (पुणे मुलींची अंधशाळा, कोथरूड), तृतीय- रोहित चेतन भरगुणे (पुणे अंधशाळा, कोरेगाव पार्क), उत्तेजनार्थ- सायली संतोष शितोळे (पुणे मुलींची अंधशाळा, कोथरूड), पल्लवी बालाजी कांबळे (पुणे मुलींची अंधशाळा, कोथरूड),  शुभम मनोज तेलंग (पुणे अंधशाळा, कोरेगाव पार्क),  कृष्णा सोनवणे (पुणे अंधशाळा, कोरेगाव पार्क). 

मूकबधिर विभाग :
अ गट - प्रथम- रूद्र प्रदीप नलावडे (बधिर मूक शिक्षण केंद्र, भांडारकर रोड),  द्वितीय- आदिती मल्लिकार्जुन स्वामी (बधिर मूक शिक्षण केंद्र, भांडारकर रोड)

ब गट - प्रथम - अनुश्री विनायक भावे (अभिनव विद्यालय, इं. मी. प्रायमरी स्कूल, एरंडवणा), द्वितीय- आदित्य औसरमल (बधिर मूक शिक्षण केंद्र, भांडारकर रोड), तृतीय- साईराज परशुराम बनपट्टे (बधिर मूक शिक्षण केंद्र, भांडारकर रोड),  उत्तेजनार्थ- अरबाज मैनुद्दीन शेख (बधिर मूक शिक्षण केंद्र, भांडारकर रोड),  समीर माणिक शिंदे (बधिर मूक शिक्षण केंद्र, भांडारकर रोड). 

क गट - प्रथम - अर्थव अनिल साठे (बधिर मूक शिक्षण केंद्र, भांडारकर रोड),  द्वितीय- पुष्पक कमलेश सोलंकी (बधिर मूक शिक्षण केंद्र, भांडारकर रोड), तृतीय- साहिल बाबूलाल लष्करे (बधिर मूक शिक्षण केंद्र, भांडारकर रोड), उत्तेजनार्थ- भरत छेगाराम देवासी (बधिर मूक शिक्षण केंद्र, भांडारकर रोड).  

मतिमंद विभाग :
अ गट - प्रथम - कार्तिक, द्वितीय- रुबीया शेख, तृतीय- शंतनू संजय ठुबळे, उत्तेजनार्थ- अथर्व राजू पवार, सिद्धी गणेश चौधरी, सादिक गौस मोमीन, प्रांशू कुंभानी, मेघा धनगर. (सर्व -कामायनी विद्यामंदिर, गोखलेनगर)

ब गट - प्रथम - शुभम संजय मुरकुटे, द्वितीय- समाधान प्रवीण सोनावणे,  आदिल रशीद सय्यद (सर्व कामायनी विद्यामंदिर, गोखलेनगर)

क गट - प्रथम - युवराज सूर्यवंशी, द्वितीय-हर्षित पांडे, तृतीय- तौफिक गौस मोमीन, उत्तेजनार्थ - ओंकार अविनाश कदम, पायल नारायण स्वामी, इम्रान नूर खान, मानसी होनराव, राजू केवलचंद ललवाणी (सर्व -कामायनी विद्यामंदिर, गोखलेनगर)

ड गट - प्रथम - सागर रामदास गायकवाड, द्वितीय - साहिल राजेंद्र शिंदे तृतीय- यश राजेंद्र खोपडे (सर्व -कामायनी विद्यामंदिर, गोखलेनगर).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com