‘सकाळ हॉलिडे कार्निव्हल’ आजपासून

Sakal-Holiday-Carnival
Sakal-Holiday-Carnival

पुणे - पुणेकरांचे आगामी उन्हाळी सुट्यांचे बुकिंग अगदी सोपे व्हावे, या हेतूने ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘सकाळ हॉलिडे कार्निव्हल’ आजपासून (ता. २४) आयोजित केले आहे. 

कर्वेनगर येथील डीपी रस्त्यावरील पंडित फार्म येथे आजपासून रविवारपर्यंत (ता. २६) सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत कार्निव्हल होणार आहे. सकाळ हॉलिडे कार्निव्हल पॉवर्ड बाय गिरिकंद ट्रॅव्हल्स असून, सहप्रायोजक एमएफडब्ल्यू ट्रॅव्हल्स हे आहेत. यासाठी ट्रॅव्हलॉरचे संदीप देसाई व टॅप (ट्रॅव्हल एजंट्‌स असोसिएशन, पुणे) यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. यामध्ये ‘सकाळ ट्रॅव्हल फोटोग्राफर ऑफ द इयर २०२०’ या स्पर्धेतील निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन असणार आहे. याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी कुटुंब, स्नेहीजनांनाही सोबत आणता येणार आहे. तसेच, उन्हाळी सुट्यांचे नियोजन करून फूड स्टॉल्समधून खाण्याचा आस्वादही घेता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com