विद्यार्थी, कंपन्या, पतपेढ्यांचाही मदतीसाठी पुढाकार

Sakal-Relief-Fund
Sakal-Relief-Fund

पुणे - सकाळ रिलीफ फंडाकडे, केरळमधील पूरग्रस्तांसाठी सर्व थरांमधून मदतीचा ओघ सुरू आहे. शालेय विद्यार्थी, सहकारी गृहरचना संस्था, खासगी कंपन्या, कामगार पतपेढ्या तसेच आप्तस्वकीयांच्या स्मरणार्थ मदतीचे स्वरूप आहे:

रु. १०० - बाळासाहेब माधव गायकवाड, राजाराम दादू कुंभार, सर्जेराव नारायण रंदवे, चंद्रकांत दाऊसकर, रु. २०१ - दिनेश सीताराम राऊत आणि कुटुंबीय, प्रभाकर बी. आरवलकर, रु. ५०० - के. एम. रंगाटे, पद्माकर श्रीधर जोशी, शुभांगी शिर्के, कु. अविनाश राहुल साठे, महेश के. मांगळे,  संजय पवार, संतोष रासकर, सचिन कदम, राजेंद्र पापळ, रु. ५०१ - भास्कर किसन दिकोंडा, सर्जेराव मारुती कुतवळ, अक्षय संजय घेरडी (स्वामी), सुरेंद्र विनायक दंडवते, रु. १००० - शंभुराव गोविंद देशपांडे, प्रभाकर गणपत खरात, विरांत मोहन ओहोळ, अद्विका प्रीतम मेहता, अनिल चाचर, नवनाथ वाल्हेकर, संदीप जगताप, आबासाहेब खवले, कृष्णा चव्हाण, संजय निगडे, जयवंत चव्हाण, संजय जाधव, प्रवीण पोमण, नितीन पवार, संतोष बोरकर, शिवदास धुमाळ, संजीव महापुरे, हेमंत शिंदे, शोभना आर. सोनतळे, रु. १००१ - भालचंद्र पुरुषोत्तम टिळक, विजय डी. सुळे, रु. ११०१: द्वारकानाथ रघुनाथ मुळे, रु. २००० - वसंत श्रीपतराव पवार, राजेंद्र कुंजीर,  रु. २१०० - प्रभाकर संवत्सर, रु. २५०० - नंदकुमार गणेश कानडे, रु. ३००० - आर. जी. शहा आणि कं., केतकी डी. मोंढे,  रु. ४००० - सुरेखा दिलीप जोशी, शिवाजीराव कलाणे, मेघराज वसंत कुंभार, रु. ५००० - श्री भावबोध भजन मंडळ (टीटीडी दास साहित्य प्रोजेक्‍ट), प्रल्हाद व्ही. जायडे, अपेक्षा धुंडिराज शेजवलकर, मंजूषा दोषी, अलका सुधीर प्रधान, उषा डी. केळकर, बळवंत पी. घाटपांडे, रामचंद्र मुकुंद गोखले, अरुण सांगळे, रु. ५००१ - नायक्रोम एम्पॉईज को- ऑप. क्रेडिट सोसायटी लि., पुणे, रु. ५१०० - शांतीबन गणपती चौक सीनिअर सिटीझन कट्टा टी, रु. ६१०० - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मांडवगण फराटा, रु. १०००० - रचना गार्डन सोसायटी औंध, पुणे, वीणा प्रभाकर पिंगळे, जयंत प्रभाकर पिंगळे, रु. ११००१ - राजेश रा. जक्का यांचेकडून श्रीमती कृष्णाबाई रामदास जक्का यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, रु. २१००० - प्रो. सुरेश गुजराथी, रु. २५००० - श्रीनिवास एस. बेडेकर, स्पायका इलॅस्टिक प्रा. लि. हडपसर, रु. १२१००० - स्पंदन वैद्यकीय सामाजिक संस्था, शिक्रापूर, रु. १५१००० - पेट्रोल डीलर्स असोसिएशन पुणे,

चव्हाण कुटुंबीयांकडून दीड लाखाची मदत
सिंहगड रस्ता - धारेश्‍वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष सोपान ऊर्फ काका चव्हाण आणि सर्व चव्हाण कुटुंबीय यांनी काका चव्हाण यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून सकाळ रिलीफ फंडास एक लाख एकावन्न हजार रुपयांची मदत केली.  

पाच सप्टेंबर रोजी काका चव्हाण यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त एक लाख एकावन्न हजार रुपयांचा धनादेश सकाळ रिलीफ फंडास देण्यात आला. या वेळी काका चव्हाण, खंडोजी चव्हाण, भीमराव चव्हाण, सुनीता चव्हाण, रवींद्र चव्हाण, युवराज चव्हाण, संदीप चव्हाण, दादासाहेब चव्हाण, शिवराज चव्हाण, धनराज चव्हाण, योगेश्‍वर चव्हाण, अवधूत चव्हाण, विलास खाडे, राजेंद्र पाटील, मदन सूर्यवंशी, दीपक खेडकर, विकास कुंभार, सुनीता चव्हाण, अनघा जोशी, सुजाता कडू, आशाराणी घोळवे, अर्चना शिंदे आणि चव्हाण कुटुंबीय, तसेच धारेश्‍वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com