#SchoolFees 'उपक्रम शुल्का'चे अतिरिक्त ओझे तुम्हाला वाटते का?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

तुमच्या पाल्याच्या शाळेतही असे 'उपक्रम शुल्क' आणि 'शैक्षणिक शुल्क' घेतले जाते का? त्यातून शाळा विद्यार्थ्यांना नेमक्या काय सुविधा देते? तुम्हाला हे कितपत योग्य वाटते? यासंदर्भात शाळा व्यवस्थापनाचा तुम्हाला आलेला अनुभव काय?
मांडा तुमचे मत..! 

पुणे : शाळेमधील उपक्रमांसाठी असणारे शुल्क न भरल्यामुळे विमाननगर येथील व्हीजीटेक अॅकॅडमी शाळेने एका पहिलीच्या विद्यार्थ्याला सोमवारी(ता.3) सकाळी शाळेबाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 'उपक्रम शुल्क' आणि 'शैक्षणिक शुल्क' यासाठी तुमच्या पाल्याची अशी अडवणुक झाली आहे का ?

तुमच्या पाल्याच्या शाळेतही असे 'उपक्रम शुल्क' आणि 'शैक्षणिक शुल्क' घेतले जाते का? त्यातून शाळा विद्यार्थ्यांना नेमक्या काय सुविधा देते? तुम्हाला हे कितपत योग्य वाटते? यासंदर्भात शाळा व्यवस्थापनाचा तुम्हाला आलेला अनुभव काय?
मांडा तुमचे मत..! 

इथे प्रतिक्रिया द्या 
#SchoolFees  हा हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर व्यक्त व्हा अथवा 'सकाळ संवाद' हे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करून तुमच्या प्रतिक्रिया 'सकाळ'कडे पाठवा. तसेच
webeditor@esakal.com या ई-मेल आयडीवर देखील तुम्ही प्रतिक्रिया पाठवु शकता.

Web Title: #SchoolFees Do you think the extra burden of ''Activity Fees'?