भाजपचे जेष्ठ नेते केशवराव वाडेकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

पुणे :  भारतीय जनता पार्टीचे माजी पुणे जिल्हा अध्यक्ष तथा तळेगाव दाभाडे येथील जेष्ठ नेते  केशवराव तुकाराम वाडेकर (८५) यांचे वैद्यकिय उपचार घेत असताना आज रविवारी (ता.०९) दुपारी निधन झाले.

पुणे :  भारतीय जनता पार्टीचे माजी पुणे जिल्हा अध्यक्ष तथा तळेगाव दाभाडे येथील जेष्ठ नेते  केशवराव तुकाराम वाडेकर (८५) यांचे वैद्यकिय उपचार घेत असताना आज रविवारी (ता.०९) दुपारी निधन झाले.

त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, सुन, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. कधीकाळी रामभाऊ म्हाळगी यांच्यासोबत काम केेेेलेले वाडेेकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते मानले जात. इंद्रायणी विदया मंदिर संस्थेेेेचे ते खजिनदार होते.

Web Title: Senior BJP leader Keshavrao Wadekar passes away