'सेट' परीक्षेच्या तारखेत बदल; जाणून घ्या नवीन तारीख

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 December 2019

महाराष्ट्र व गोवा या राज्यांसाठी "सेट"च्या परीेक्षेची प्रक्रिया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे राबवली जाते. ही परीक्षा २१ जून २०२० रोजी घेतली जाणार असल्याचे आधी जाहीर करण्यात आले होते. मात्र, ही तारीख बदलून आता २८ जून २०२० अशी करण्यात आली आहे.

पुणे : महाराष्ट्र व गोवा या राज्यांसाठी "सेट"च्या परीेक्षेची प्रक्रिया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे राबवली जाते. ही परीक्षा २१ जून २०२० रोजी घेतली जाणार असल्याचे आधी जाहीर करण्यात आले होते. मात्र, ही तारीख बदलून आता २८ जून २०२० अशी करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याबाबत सविस्तर माहिती http://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

Image may contain: text


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SET Exam Date Change in Goa and Maharashtra