पिंपरीत दहा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार 

संदीप घिसे 
गुरुवार, 12 एप्रिल 2018

पिंपरी - चऱ्होली येथे एका दहा वर्षीच्या मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

भारत सुरवसे (वय २८, रा. पाटोदा' लाहोरा, उस्मानाबाद) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत ३२ वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० एप्रिल रोजी आरोपीने या महिलेच्या दहा वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचे तिने म्हटले आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक पौर्णिमा कदम याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Sexual harassment on a ten-year-old boy