हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी शेखर म्हस्के

जनार्दन दांडगे
मंगळवार, 3 एप्रिल 2018

उरुळी कांचन (पुणे) : हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी कळस गावचे शेखर सहदेव म्हस्के यांची तर उपाध्यक्षपदी पेठ गावचे गुलाबराव भागुजी चौधरी यांची सोमवारी (त. ०२) बिनविरोध निवड झाली.

रविवार (ता. ४ मार्च) संघाच्या सन २०१८ ते २०२३ या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली होती. यावेळी निवडणूक निर्णय आधिकारी म्हणून उपनिबंधक शाहूराज हिरे यांनी काम पाहिले होते. यावेळी सहाय्यक उपनिबंधक विजय माळवदकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रकाश म्हस्के, विकास दांगट, रविंद्र पायगुडे, सुरेश गुजर उपस्थित होते.

बिनविरोध निवड झालेले संचालक पुढीलप्रमाणे :
राजेंद्र ज्ञानेश्वर खांदवे (लोहगाव), चंद्रकांत गोविंद वारघडे (बकोरी), प्रशांत दत्तात्रेय काळभोर (लोणी काळभोर), अॅड. नरसिंह संभाजी लगड (नांदेड), अभिमन्यू एकनाथ काळोखे (देहू), किसन श्रीपती गाडेकर (चऱ्होली बु.), ऊल्हास हरिभाऊ काटे (चऱ्होली), सागर प्रकाश हरपळे (फुरसुंगी), बाळासाहेब शिवाजी पोकळे (धायरी), कृष्णा गोपाळ शहाडे (वर्धाडे), दत्तात्रय लक्ष्मण पायगुडे (आगलांबे), लक्ष्मण सोपान झांबरे (होळकरवाडी), लक्ष्मण मुकुंद भोंडवे (आळंदी म्हातोबाची), दत्तात्रय सोपान पवळे (सोनापूर), युवराज सोपान रुपनर (लोणी काळभोर), लता सोपान चोर (मोरदरी कल्याण), निर्मला दिपक जवळकर (आळंदी म्हातोबाची).

Web Title: Shekhar Mhaske as president of Haveli Taluka purchase sold unioun