Shivaji maharaj:महाराजांची जयंती नाचून न्हवे तर वाचून साजरी;नव जागृती मित्र मंडळाचा उपक्रम

सदर प्रदर्शनाचे उदघाटन हिंदकेसरी पै.अभिजित कटके यांच्या हस्ते करण्यात आले.
Shivaji maharaj
Shivaji maharajsakal

नव जागृती मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल शर्मा यांच्या वतीने "छत्रपती शिवाजी महाराज जन्म सोहळ्या" निमित्त शिवकालीन शस्त्र गाथा महाराजांच्या काळातील वापर झालेले शस्त्र प्रदर्शन करण्यात आले. यावेळी आलेल्या शिवप्रेमी समुदायाला महाराजांच्या काळातील शास्त्राबाबत माहिती देण्यात आली. पूर्ण दिवसात सुमारे चार ते पाच हजार लोकांनी आयोजित कार्यक्रमाचे लाभ घेतले.

सदर प्रदर्शनाचे उदघाटन हिंदकेसरी पै अभिजित कटके यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी समर्थ पोलीस स्टेशन चे वरिष्ठ निरीक्षक साहेबराव साठे, मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते निलेश थोपटे, पंकज अगरवाल, जगन्नाथ लोखंडे, अक्षय बारसकर व जुनेद तांबोळी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Shivaji maharaj
Mumbai: वर्षभरात साडे तीन हजारपेक्षा जास्त चेन पुलिंगच्या घटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com