शिवाजीनगर : तेराव्या फेरी अखेर शिरोंळेची आघाडी कायम | Election Results 2019

Shivajinagar.jpg
Shivajinagar.jpg

Vidhan Sabha 2019 : पुणे : चुरशीच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात तेराव्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे हे २४९० मतांनी आघाडीवर आहेत. पहिल्या चार फेऱ्या काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट हे शिरोळे यांच्यापेक्षा आघाडीवर होते. पाचव्या फेरीनंतर भाजपने या मतदारसंघात आघाडीवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील चुरस वाढली आहे. तेराव्या फेरीत शिरोळे यांना बहिरट यांच्यावर ५०००
मतांनी आघाडी घेतली.

तेराव्या फेरी अखेर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात उमेदवारांनी मिळवलेली मते  
सिद्धार्थ  शिरोळे (भाजप) ३३०००
दत्ता बहिरट (काँग्रेस) २८०००

या  मतदार संघातून दत्ता बहिरट यांनी पोस्टल मतमोजणीच्या पहिल्या फेरीत ३०८ मतांनी आघाडी घेतली होती तर सिद्धार्थ शिरोळे हे पिछाडीवर होते. पाचव्या फेरी अखेर  सिद्धार्थ शिरोळे यांनी १४७१९ मते मिळवत आघाडी घेतली तर दत्ता बहिरट यांनी १२२२९ मिळवली.
शिवाजीनगर : शिरोंळेवर दत्ता बहिरट यांची आघाडी

पाचव्या फेरीपासून मिळवलेली आघाडी शिरोळेंनी तेराव्या फेरी अखेर कायम ठेवली. हे दोघेही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात यंदा प्रथमच उतरले आहेत. त्यामुळे यांच्यातील लढत कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com