पुणे : सिग्नल यंत्रणा बंद; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

उड्डाणपुलाचे काम चालू आहे त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे त्यातच इतर अतिक्रमणे आणि अधिक भर म्हणून की काय सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
Sinhagad road signal system closed Citizens suffer from traffic congestion
Sinhagad road signal system closed Citizens suffer from traffic congestionsakal

सिंहगड रस्ता : सिंहगड रस्त्याला सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि नागरिक वाहतूक कोंडीने त्रस्त झाले आहेत. सिंहगड रस्ता ला मुळातच उड्डाणपुलाचे काम चालू आहे त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे त्यातच इतर अतिक्रमणे आणि अधिक भर म्हणून की काय सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. माणिकबाग येथील वीर शिवा काशिद चौक , यासोबतच माणिक बाग पेट्रोल पंप, रावसाहेब मोरे चौक, भा. द. खेर आनंद नगर चौक आणि हिंगणे चौक या सर्व चौकात वाहतूक कोंडी आहे लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com