पावसाच्या इशाऱ्यामुळे सिंहगड, प्रगती एक्‍सप्रेस रद्द 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

याबाबत मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून माहिती कळविण्यात आली आहे. गाड्या रद्द करण्यात आल्याच्या माहितीची नोंद घेऊन प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने केले आहे. 

पुणे : मुंबईतील मुसळधार पाऊस आणि अतिउंच भरतीच्या लाटांच्या इशाऱ्यामुळे पुण्याहून सुटणाऱ्या सिंहगड एक्‍स्प्रेस आणि प्रगती एक्‍स्प्रेस बुधवारी (ता. 4 जुलै) रद्द करण्यात आल्या आहेत.

याबाबत मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून माहिती कळविण्यात आली आहे. गाड्या रद्द करण्यात आल्याच्या माहितीची नोंद घेऊन प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने केले आहे. 

Web Title: sinhgad express pragati express cancelled due to rain in mumbai