कृषी दिनीच झाडांची कत्तल 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

बिबवेवाडी : राज्य सरकारच्या कर्मचारी राज्य बीमा (ईएसआई) हॉस्पिटल च्या आवारातील देशी झाड़े कृषीदिनीच तोडली, एकीकडे राज्यसरकार तीन कोटी झाड़े लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण करत असतानाच राज्य सरकारच्या रुग्णालयात झाडांची कत्तल केली, हॉस्पिटल शेजारील दर्ग्यातील नागरीकांनी झाड़े तोडण्यास विरोध केल्यावर पुढील झाडांची कत्तल थांबली. 

ईएसआई हॉस्पिटलचे नूतनीकरण सुरु असून हॉस्पिटल च्या ईमारतीला अडथला ठरणा-या झाडांचे हॉस्पिटल च्या आवारात पुर्नवसन करणार असल्याचे येथिल सुपरवाईजर विकास गुप्ता यांनी सांगीतले

Web Title: Slaughter of trees on the agriculture day