Video : इरिटेंटिंग सायरन ट्युनवर मुलाचा भन्नाट डान्स व्हायरल

टिम इ सकाळ
रविवार, 11 ऑगस्ट 2019

तुम्ही हा सायरनचा इरिटेंटिंग आवाज नेहमीच ऐकला असेल पण, या सायरनच्या आवाजावरच कधी डान्स केलेला पाहिले आहे का? हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सायरनचा आवाज अ्न हा डान्स कधीच विसरु शकणार नाही. या इरिटेंटिंग सायरनच्या ट्युनवर एका मुलाने भन्नाट डान्स केला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. 

पुणे : तुम्ही हा सायरनचा इरिटेंटिंग आवाज नेहमीच ऐकला असेल पण, या सायरनच्या आवाजावरच कधी डान्स केलेला पाहिले आहे का? हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सायरनचा आवाज अ्न हा डान्स कधीच विसरु शकणार नाही. या इरिटेंटिंग सायरनच्या ट्युनवर एका मुलाने भन्नाट डान्स केला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे

कार्स आणि बाइक्समध्ये सिक्युरिटी सायरन लावलेला असतो. वाहनाची चोरी होऊ नये म्हणून अनोळखी व्यक्तीने गाडीला हात लावला तर हा सायरन जोरजोरात वाजू लागतो. या इरिटेंटिंग सायरनच्या ट्युनवर एका मुलाने भन्नाट डान्स केला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत हा लहान मुलगा सायरनच्या ट्युनवर डान्स करताना दिसतोय. त्याचे डान्स मुव्ह्स देखील भन्नाट आहेत. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडलाय की, लोक पुन्हा पुन्हा हा व्हिडीओ बघत आहेत. 

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. महिंद्रा यांनी शुक्रवारी हा व्हिडीओ ट्विट केला होता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Small Boys Dance Video on Siren Tune Viral