केरळ पूरग्रस्तांसाठी लघुउद्योजकही सरसावले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

पिंपरी - केरळमधील पुरग्रस्तांसाठी अनेक जण मदतीचा हात घेऊन सरसावले आहेत. शहरातील उद्योजकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

पिंपरी - केरळमधील पुरग्रस्तांसाठी अनेक जण मदतीचा हात घेऊन सरसावले आहेत. शहरातील उद्योजकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

देणगीदारांची नावे पुढीलप्रमाणे (मदत रुपयांमध्ये) - शिवछत्रपती शिवाजी राजे महाविद्यालय - ७५ हजार ९, तानाजी उथळे व वासंती उथळे - २५ हजार, अप्पासाहेब बाबूराव राजमाने - ११ हजार, एस. पी. एंटरप्राइजेस - ११ हजार, रोबोटेक सिस्टिम - ११ हजार, भीमाशंकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल - ११ हजार, सुनील काशीविश्वनाथ पेंडलवार - १० हजार, मराठवाडा मित्र मंडळ तंत्रनिकेतन, थेरगाव (प्राचार्या गीता जोशी, मेकॅनिकल विभागप्रमुख पुरुषोत्तम डुंबरे, एमईएसए विभागाचे प्रमुख वैभव देशमुख, सर्व प्राध्यापक व विद्यार्थी) - ६ हजार ६९० रुपये, केतकी डाइज ॲण्ड टूल्स प्रायव्हेट लिमिटेड - ५ हजार, मास प्रेसिझन प्रायव्हेट लिमिटेड - ५ हजार, हेक्‍झागॉन इंडस्ट्रीज - ५ हजार, त्रिवेणी इंडस्ट्रीज - ५ हजार, सुभाष विष्णू जोशी - १ हजार ५००, सुहासिनी पद्माकर कुलकर्णी १ हजार १११, बाळासाहेब बबन साठे - १ हजार १, सदाबहार सोशल फाउंडेशन - १ हजार १, सुरेश एन. टिकाळे - १ हजार १, देविदास विठ्ठल गोंगने - १ हजार, काशिनाथ शिंदे - १ हजार, प्रभा अरविंद - ७५५, केशव दत्तात्रेय हेंद्रे - ६००, रोहित प्रकाश सुर्वे - ६००, आर. एस. सावंत - ५००.
 

Web Title: Small businessmen help For Kerala flood victims