पुणे : सोर्सकोड आणि पासवर्ड चोरून 300 हॉटेल व्यावसायिकांना विकले सॉफ्टवेअर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

पुणे : सोर्सकोड आणि पासवर्ड चोरून सुमारे पावणे दोन लाख रुपयांचे सॉफ्टवेअर अवघ्या 3500 हजार रुपयांना विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

पुणे : सोर्सकोड आणि पासवर्ड चोरून सुमारे पावणे दोन लाख रुपयांचे सॉफ्टवेअर अवघ्या 3500 हजार रुपयांना विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

शहरात 300 जणांना विकल्याची यादी पोलिसांना मिळाली आहे. अनेक नामवंत हॉटेलचा त्यात समावेश आहे. या प्रकरणी योगेश जेव्हरे (वय 42, रा. सिंहगड रोड) याला मार्केटयार्ड पोलिसांकडून अटक झाली असून  7 दिवसाच्या पोलिस कोठडीतून येरवडा जेलमध्ये त्याची शनिवारी रवानगी झाली आहे.

मार्केटयार्डातील व्यापारी किशोर कुंजीर यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

Web Title: Software sold to 300 hotel professionals by stealing source code and password