ssc students
ssc studentssakal

SSC Exam 2023 : दहावी बारावीच्या परीक्षा सुरू असताना शिवाजीनगर गावठाणात डिजेचा दणदणाट

कसबा पोटनिवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर माहाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या विजयाची घोषणा

पुणे : कसबा पोटनिवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर माहाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या विजयाची घोषणा झाली. सध्या दहावी, बारावीच्या परिक्षा सुरू असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ता अंकुश काकडे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून कार्याकत्यांना डिजे व फटाके परीक्षा झाल्यानंतर वाजवावे असे आवाहन केले आहे.

मात्र त्यांच्याच पक्षाच्या वतीने शिवाजीनगर गावठाण येथे डिजेचा दणदणाट सुरू आहे. डिजेचा आवाज मोठा असल्याने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अडथळा येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com