यंदा राज्य सरकार पाडणार कृत्रिम पाऊस

Artificial-rain.jpg
Artificial-rain.jpg

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि अनकूल वातावरणाचा उपयोग करून कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात सहा हजार 410 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी राज्यात खरीप आणि रब्बी हंगामात पाऊस कमी झाला. त्यामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे राज्यातील 26 जिल्हातील 151 तालुक्यात दुष्काळ घोषित करावा लागला. तसेच ज्या महसूल मंडळामध्ये 750 मिली पेक्षा कमी पाऊस झाला. तसेच पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी आली, अशा एकूण 28 हजार 524 गावात दुष्काळ जाहीर करावा लागला. त्यामुळे शेती, पिण्याचे पाणी, चारा टंचाई असे अनेक प्रश्न निर्माण झाले. हे विचारात घेऊन सरकारने ही तरतूद केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com