अंधत्वावर मात करत त्यांनी जीवनाला अर्थ प्राप्त केला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

पुणे : ''डोळस माणसाचे आणि आमचे जीवन यात फरक असतो. पण तो शब्दात सांगून समजणार नाही. आमच्या कलेकडे सहानुभूती म्हणून पाहू नका. कलेचे योग्य मुल्यमापन करा ते आम्हाल अधिक आवडेल.'' असे जन्मतः अंधत्व आलेल्या मेधा कुलकर्णी सांगत होत्या.

गायिका, मसाज, अँक्युप्रेशर, पूजा साहित्याची विक्री करणे अशा एक ना अनेक प्रकारात स्वतःला अजमावत सिध्द करण्याचा प्रयत्न करणा-या या सबले विषयी जाणून घेणे हे अनेकांना प्रेरणादायी ठरेल.मानसी उर्फ मेधा कुलकर्णी यांचे जीवन प्रेरणादायी आहे.  सर्व अडथळे पार करत स्वावलंबी जीवन जगणा-या कुलकर्णी या महिला शक्तीचे प्रतीक बनल्या आहेत.

Web Title: Story Of medha kulkarni who fight against blindness