गाजलेल्या बॉलिवूड गाण्यांचा जल्लोष

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

पुणे - गाजलेले बॉलिवूड गायक, संगीतकार विशाल शेखर, फरहान अख्तर, मिका सिंग आणि येत्या शनिवारी (ता. २८) आणि रविवारी (ता. २९) ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ या हॉटेस्ट कार्यक्रमात त्यांची गाजलेली धमाल गाणी सादर करणार आहेत. 

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी फरहान अख्तर, विशाल व शेखर यांचा, तर दुसऱ्या दिवशी मिका सिंग व बादशाह यांचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक लिनन किंग, सह प्रायोजक सुझुकी इन्ट्य्रूडर, तर फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. आहेत.

सकाळ टाइम्स समरसॉल्ट 2018 
 शनिवार - २८ एप्रिल 
 सहभाग - फरहान अख्तर, विशाल व शेखर 
 रविवार - २९ एप्रिल 
 सहभाग - मिका सिंग, बादशाह 
 कुठे - शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे 
 केव्हा - संध्याकाळी ६ वाजल्यापासून. 
 ऑनलाइन बुकिंगसाठी - bookmyshow.com 
 अधिक माहितीसाठी संपर्क - ९०११०८५२५५ 

प्रवेशिका खालील ठिकाणी उपलब्ध 
 यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड), बालगंधर्व रंगमंदिर, टिळक स्मारक मंदिर (टिळक रस्ता), रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह (चिंचवड) (स. ९ ते ११.३०, सायं. ५ ते रात्री ८) 
 ‘सकाळ’ बुधवार पेठ कार्यालय, शनिवारवाड्याजवळ (स. ११ ते सायं. ६) 
 गिरिकंद ट्रॅव्हल्स, भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना (स. १० ते सायं. ६) 
 लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रा. लि., मार्को प्लाझा, हिंजवडी शाखा व वर्ल्ड ट्रेड सेंटर, खराडी शाखा (स. ११ ते सायं. ५). 

लकी ड्रॉद्वारे कपल पासेस 
सुझुकी इन्ट्य्रूडर हे या कार्यक्रमाचे सह प्रायोजक आहेत. सुझुकी इन्ट्य्रूडरबद्दल खाली काही प्रश्‍न विचारले आहेत. त्या प्रश्‍नांची योग्य उत्तरे आम्हाला summersaultintruder@gmail.com वर रात्री १२ वाजेपर्यंत कळवा आणि भाग्यवान विजेते बना. अचूक उत्तरे देणाऱ्या भाग्यवान विजेत्यांना लकी ड्रॉद्वारे मिळतील कपल पासेस. विजेत्यांची नावे इ-मेलद्वारे कळविण्यात येतील.

 सुझुकी इन्ट्य्रूडर ही कोणत्या प्रकारची बाईक आहे?
 ‘एबीएस’ (ABS) म्हणजे काय? 
 सुझुकी इन्ट्य्रूडरची ‘क्‍युबिक कपॅसिटी’ किती आहे?
 सुझुकी इन्ट्य्रूडरला ‘सिंगल’ की ‘डबल एक्‍झॉस्ट’ आहे?
 सुझुकी इन्ट्य्रूडरची ‘टॅग लाइन’ काय आहे?

Web Title: summersault event song