कँन्टोन्मेट : चुरशीच्या लढतीत कमळ फुलले; सुनील कांबळे विजयी | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

Vidhan Sabha 2019 : पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढतीमध्ये मतमोजणीच्या भाजपचे उमेदवार व महापालिकेच्या स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष सुनील कांबळे यांनी 5000 मतांनी विजय मिळवला आहे. काँग्रेसचे उमेदवार व माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांना चुरशीच्या लढतीनंतर पराभव स्विकारावा लागला आहे. 

कँन्टोन्मेट : बागवेंवर सुनील कांबळे यांची आघाडी ​ 

पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार व महापालिकेच्या स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष सुनील कांबळे यांनी 2332 मते मिळवून बाजी मारली होती तर कांबळे यांनी 284 मतांनी बागवेंवर आघाडी घेतली होती. मात्र, सहाव्या फेरीत सुनील कांबळें मागे टाकत रमेश बागवे यांनी 381 मतांनी आघाडी घेतली होती. पण अखेरच्या फेरी अंती सुनिल कांबळे यांनी  विजय खेचुन आणला. 

पुण्यात जमावबंदी; कोल्हापूरात मिरवणूकांना बंदी | Election Results 2019
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunil kambale Win In Pune Cantonment For maharashtra Vidhan Sabha 2019