वडगाव शेरी : सोळव्या फेरीतही टिंगरेच आघाडीवर | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

पुणे : वडगाव शेरी मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्येच 'टाईट फाइट' सुरु आहे. पहिल्या फेरीपासूनच राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आघाडीवर आहेत. सोळाव्या फेरी अखेर टिंगरेंना 76580 इतके मते मिळाली तर, भाजपचे जगदीश मुळीक यांना 66213 इतके मते मिळाली सातव्या फेरी अखेर टिंगरे यांनी 10367 इतके मताधिक्य घेतले आहे. जगदीश मुळीक हे टिंगरे यांचे मताधिक्य प्रत्येक फेरीत 1000 ते 2000 या फरकाने तोडत आहेत. 

Vidhan Sabha 2019 : पुणे : वडगाव शेरी मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्येच 'टाईट फाइट' सुरु आहे. पहिल्या फेरीपासूनच राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आघाडीवर आहेत. सोळाव्या फेरी अखेर टिंगरेंना 76580 इतके मते मिळाली तर, भाजपचे जगदीश मुळीक यांना 66213 इतके मते मिळाली सातव्या फेरी अखेर टिंगरे यांनी 10367 इतके मताधिक्य घेतले आहे. जगदीश मुळीक हे टिंगरे यांचे मताधिक्य प्रत्येक फेरीत 1000 ते 2000 या फरकाने तोडत आहेत. 

पुण्याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष; या आहेत बिग फाईट! | Election Results 2019 

मतदारसंघ : वडगाव शेरी
मतमोजणी फेरी -  10
जगदीश मुळीक (भाजप) - 38646
सुनील टिंगरे ( राष्ट्रवादी) - 54490
सुनील टिंगरे यांचे मताधिक्य- 15,884
----------------
मतमोजणी फेरी -  11
जगदीश मुलिक (भाजप) - 43,648
सुनील टिंगरे ( राष्ट्रवादी ) - 58,046
सुनील टिंगरे मुलीक यांना मताधिक्य - 14,398
-----------------
मतमोजणी फेरी -  12
जगदीश मुलिक (भाजप) - 49,336
सुनील टिंगरे ( राष्ट्रवादी ) - 61,835
सुनील टिंगरे यांचे मताधिक्य - 12,499
------------
मतमोजणी फेरी -  14
जगदीश मुळीक (भाजप) - 59688
सुनील टिंगरे ( राष्ट्रवादी ) - 68965
सुनील टिंगरे यांचे मताधिक्य - 9276
---------
मतमोजणी फेरी -  15
जगदीश मुळीक (भाजप) - 65606
सुनील टिंगरे ( राष्ट्रवादी ) - 72824
टिंगरे यांचे मताधिक्य - 10,164
------------
मतमोजणी फेरी -  16
जगदीश मुळीक (भाजप) - 66213
सुनील टिंगरे ( राष्ट्रवादी ) - 76580
सुनील टिंगरे यांचे मताधिक्य - 10367

पुण्यात जमावबंदी; कोल्हापूरात मिरवणूकांना बंदी | Election Results 2019 

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सुनील टिंगरे यांना 7095 यांना इतकी मते मिळाली, तर जगदीश मुळीक यांना 4845 मते मिळाली होती. चौथ्या आणि पाचव्या फेरीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील टिंगरेंच आघाडीवर होते. मतमोजणीच्या पाचव्या फेरीत सुनील टिंगरे यांना 29222 यांना इतकी मते मिळाली, तर जगदीश मुळीक यांना 20738 मते मिळाली होती.

नवव्या फेरीत टिंगरेचे मताधिक्य घटले, मुळीक यांना मिळाली अधिक मते 
आठव्या फेरीपर्यंत राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांना 46,143 इतकी मते होती, तर भाजपचे जगदिश मुळीक यांना 29, 564 इतके मते मिळाली होती. सातव्या फेरी अखेर टिंगरे यांनी 16 हजार 579 इतके मताधिक्य घेतले होते. मात्र,  नवव्या फेरीअखेर सुनील टिंगरे यांना 49,815 इतके तर मुळीक यांना 34,784 इतके मते मिळाली होती. त्यामध्ये टिंगरे यांना 15,031 इतके मताधिक्य मिळाले, परंतु या फेरीमध्ये पहिल्यादाच मुळीक यांनी 1548 इतकी जादा मते मिळवून टिंगरे यांचे मताधिक्य कमी केले होते. जगदीश मुळीक हे टिंगरे यांचे मताधिक्य प्रत्येक फेरीत 1000 ते 2000 या फरकाने तोडत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात चुरशीची लढत सुरु आहे.

   

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunil Tingre Leads In vadgaon sheri for Maharashtra Vidhan sabha 2019