World Cup 2019 : पुण्यात स्विगीचा जादा सर्जचार्ज, भारत-पाक सामन्याचा परिणाम

टीम ईसकाळ
Sunday, 16 June 2019

भारत-पाक सामन्या दरम्यान अनेकजण घरीच जेवण ऑर्डर करणे पसंत करतात. आज स्विगीवर ज्या पदार्थांना जास्त मागणी आहे त्यांच्यावर 15 रुपयांचा जादा सर्जचार्ज भरावा लागत आहे. 

वर्ल्ड कप 2019 : पुणे : भारत-पाक सामन्याचे परिणाम अनेक गोष्टींवर होतात. मात्र, तुमच्या खायच्या गोष्टींवरही याचा परिणाम झाला तर? पुण्यात नेमकं हेच झालंय. स्विगी पुण्यातील अनेक भागांत डिलिव्हरी देताना जादा सर्जचार्ज आकारत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

भारत-पाक सामन्या दरम्यान अनेकजण घरीच जेवण ऑर्डर करणे पसंत करतात. आज स्विगीवर ज्या पदार्थांना जास्त मागणी आहे त्यांच्यावर 15 रुपयांचा जादा सर्जचार्ज भरावा लागत आहे. 

No photo description available.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swiggy charges extra surge charge in Pune because of INDvsPAK