मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग 38 किलोमीटर दरम्यान मुंबई लेनवर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. कंटेनर आणि टेंपो अशा अपघातग्रस्त गाड्या काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना एक शिवशाही बस मध्ये घुसली.

आय. आर. बी. पेट्रोलिंग आणि डेल्टा फोर्स यांच्या सतर्कतेने प्रवासी बाजुला केले. अन्यथा प्रचंड हाणी झाली असती. हा अपघात पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान झाला.

 दरम्यान, या अपघात चार जण जखमी असून त्यांना रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: three vehicles weird accident on mumbai-pune express; four Injured