आमदार टिळेकर यांच्या वडिलांचे निधन

पुंडलिक टिळेकर
मंगळवार, 10 जुलै 2018

मांजरी - कोंढवा बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रख्यात वस्ताद आणि हडपसर विधानसभेचे आमदार व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांचे वडील  पुंडलिक विठठ्ल टिळेकर (वय ७३) यांचे आज सकाळी आल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी साडेतीन वाजता कोंढवा बुद्रुक स्मशानभुमीत होणार आहे.

पुंडलिक टिळेकर यांचे वारकरी संप्रदायाशी घट्ट नाते होते. तब्बल तीस वर्षे त्यांनी पायी पंढरपूर वारी केली आहे. गेली काही दिवसांपासून त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. नगरसेविका रंजना टिळेकर या त्यांच्या पत्नी होत.

Web Title: Tillekar's father passed away