थापलिंग सोसायटीच्या अध्यक्षपदी गणेश यादव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थापलिंग सोसायटीच्या अध्यक्षपदी गणेश यादव
थापलिंग सोसायटीच्या अध्यक्षपदी गणेश यादव

थापलिंग सोसायटीच्या अध्यक्षपदी गणेश यादव

sakal_logo
By

निरगुडसर, ता. ४ ः नागापूर (ता. आंबेगाव) येथील थापलिंग विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी गणेश अर्जुन यादव तर
उपाध्यक्षपदी मनिषा मंगेश वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दौलत भोर, कैलास पवार, रामचंद्र म्हस्के, राजेंद्र चासकर, सूर्यकांत भागवत, प्रदिप भोर, बाळू लोखंडे, इंदुमती म्हस्के, रघुनाथ दळे, निवृत्ती पोहकर उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी. एस. रोकडे व सचिव विकास खिलारी यांनी काम पाहिले.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top