घेवड्याचे दहा गुंठ्यात विक्रमी उत्पादन
sakal

घेवड्याचे दहा गुंठ्यात विक्रमी उत्पादन

भाजपचे सचिन लंबाते, बाळासाहेब भोसले, योगेंद्र माने, संजय निगडे व इतरांनी हडपसर ते नीरा बस प्रवास करत पहिल्या सफरीचा आनंद लुटला

पारगाव, ता. ११ : वाळुंजनगर (ता. आंबेगाव) येथील कृषी शाखेची पदवी संपादन केलेल्या जयेश वाळुंज या तरुणाने पारंपरिक शेतीला फाटा देत घेवडा पिकाचे उत्पादन घेतले आहे. अवघ्या १० गुंठे क्षेत्रातून विक्रमी उत्पादन घेत अवघ्या अडीच महिन्यात ५० हजार रुपयांचा उत्पन्न मिळवले आहे. वर्षभरात उत्पादन खर्च वजा जाता दीड लाख रुपयाचा निव्वळ नफा मिळेल, असा विश्वास जयेश वाळूंज यांनी व्यक्त केला आहे.
तोडणी प्रत्येक आठवड्याला करावी लागते आज पर्यंत ५० हजार रुपयांचा उत्पन्न मिळाले आहे त्यांना एकूण एकूण २० उत्पादन करच झाला आहे पुढे आठ ते नऊ महिन्याच्या कालावधीत एक ते दीड लाख रुपये नफा होईल, असे भैरवनाथ सेवा सहकारी सोसायटीचे संचालक प्रयोगशील शेतकरी तान्हाजी वाळुंज यांनी सांगितले..

वाळुंजनगर (ता. आंबेगाव) : कृषी शाखेची पदवी संपादन केलेल्या जयेश वाळुंज या तरुणाने पारंपरिक शेतीला फाटा देत घेवडा पिकाचे उत्पादन घेतले असून अवघ्या १० गुंठे क्षेत्रातून विक्रमी उत्पादन घेतले आहे.

नोव्हेंबर २०२१ च्या पहिल्या आठवड्यात आधुनिक पध्दतीने मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनचा वापर करून अंकुर वाणाच्या घेवड्याची लागवड केली. अडीच महिन्यानंतर उत्पादनाला सुरुवात झाली. पाण्यातून खते फवारणी पंधरा दिवसांच्या अंतराने केली. आतापर्यंत ऐका तोड्याला ५०० किलोपर्यंत असे विक्रमी उत्पादन मिळाले.
सरासरी एका तोड्याला १५० ते २०० किलो उत्पादन मिळते तर सरासरी ४५ ते ५० रुपये प्रती किलो बाजारभाव मिळतो.
- जयेश वाळुंज, घेवडा उत्पादक

घेवड्याचे दहा गुंठ्यात विक्रमी उत्पादन
वर्धा : अल्पवयीन मुलीला फूस लाऊन पळवून नेत तिच्यावर बळजबरी अत्याचार

नीरा-शिवतक्रारच्या सरपंच तेजश्री काकडे यांनी सुरू झालेल्या पहिल्या बसचे औरक्षण करून स्वागत केले. नीरा मार्गावर बस सुरू करण्याची मागणी वारंवार होत होती. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या अनेकांनी ही बस सुरू करण्याची मागणी केली होती. खासदार गिरीश बापट व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातल्याने या सेवेला मुहूर्त मिळाला.
उपसरपंच राजेश काकडे यांनी चालक व वाहक यांना पूर्ण पोशाख देऊन त्यांचे स्वागत केले.

घेवड्याचे दहा गुंठ्यात विक्रमी उत्पादन
धुळे : राजकारणी-प्रशासनाच्या बेपर्वाईचा बळी!

यावेळी ग्रामपंचायत सदस्य राधा माने, वैशाली काळे, माधुरी वाडेकर, अभिषेक भालेराव, अनंता शिंदे, अनिल चव्हाण, विराज काकडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय शिंदे, पंचायत समिती सदस्य सुनीता कोलते, माजी उपसरपंच दीपक काकडे, सुनीता भादेकर, भैय्यासाहेब ऊर्फ प्रदीप खाटपे, अशोक रणदिवे, राजेश चव्हाण, महेश बाबर, ॲड.आदेश गिरमे, जावेद शेख, गणेश जगताप आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, बस सुरू झाल्यावर पहिल्या सफरीचा आनंद नीरेतील अनेकांनी घेतला. भाजपचे सचिन लंबाते, बाळासाहेब भोसले, योगेंद्र माने, संजय निगडे व इतरांनी हडपसर ते नीरा बस प्रवास करत पहिल्या सफरीचा आनंद लुटला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com