नीरा नरसिंहपूरात संक्रांतीनिमित्त बांगड्या भरण्यासाठी गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नीरा नरसिंहपूरात संक्रांतीनिमित्त बांगड्या भरण्यासाठी गर्दी
नीरा नरसिंहपूरात संक्रांतीनिमित्त बांगड्या भरण्यासाठी गर्दी

नीरा नरसिंहपूरात संक्रांतीनिमित्त बांगड्या भरण्यासाठी गर्दी

sakal_logo
By

नीरा नरसिंहपूर, ता. १५ : मकर संक्रांतीनिमित्त बाजारपेठेत महिलांनी बांगड्या भरण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी विविध सौंदर्यप्रसाधनांचीही खरेदी केली. दोन दिवस बाजारात गर्दी झाली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी सर्व साहित्याचे दर दुप्पट झाल्याचे पहावयास मिळाले. शंभर ते १२० रुपये बांगड्यांचा दर होता. तर हळदी, कुंकूचे दरही वाढले होते. यावेळी महिलांनी संक्रांतीला लुटण्यासाठी वस्तूंची खरेदीही केली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top