चाकणला कोरोना लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकणला कोरोना लसीकरण
चाकणला कोरोना लसीकरण

चाकणला कोरोना लसीकरण

sakal_logo
By

चाकण, ता. ३ : ग्रामीण रुग्णालयात सोमवारी १५ ते १८ वयोगटातील मुलांचे कोरोना प्रतिबंध लसीकरण सुरु झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदा ढवळे यांनी दिली. या वेळी आरोग्य कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते नितीन वाव्हळ, प्रतीक जाधव आदी उपस्थित होते. लाभार्थी मुलांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. ढवळे यांनी केले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top