परप्रांतीय कामगाराचा खराबवाडीत खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परप्रांतीय कामगाराचा खराबवाडीत खून
परप्रांतीय कामगाराचा खराबवाडीत खून

परप्रांतीय कामगाराचा खराबवाडीत खून

sakal_logo
By

चाकण, ता. ८ : खराबवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीत एका परप्रांतीय तरुणाने परप्रांतीय कामगाराचा किरकोळ वादातून निर्घृणपणे खून केला. शिवम कैलासनारायण यादव (वय २३, सध्या रा. खराबवाडी, ता. खेड, जि. पुणे, मूळ गाव- मौराणीपूर,जि. झाशी, उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी अर्जुन रामलखन यादव (सध्या रा. खराबवाडी, मूळ रा.उत्तरप्रदेश) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महाळुंगे पोलिस चौकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिली.हा प्रकार गुरुवारी (ता. ८) रात्री साडेदहाच्या सुमारास खराबवाडी गावच्या हद्दीत रेकॉल्ड कंपनी जवळील रस्त्यावर घडला.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top