गराडे विद्यालयात खाऊचे वाटप-GRD21B0235 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गराडे विद्यालयात 
खाऊचे वाटप-GRD21B0235
गराडे विद्यालयात खाऊचे वाटप-GRD21B0235

गराडे विद्यालयात खाऊचे वाटप-GRD21B0235

sakal_logo
By

गराडे, ता. १५ ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गराडे (ता. पुरंदर) येथील न्यू इंग्लिश स्कूल शंकरराव ढोणे विद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पिंटू जगदाळे यांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी संदीप आगिवले, मोहन घारे, नंदकुमार शेलार, भगवान गायकवाड आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..