वडगाव काशिंबेग येथे रविवारी बैलगाडा शर्यत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगाव काशिंबेग येथे
रविवारी बैलगाडा शर्यत
वडगाव काशिंबेग येथे रविवारी बैलगाडा शर्यत

वडगाव काशिंबेग येथे रविवारी बैलगाडा शर्यत

sakal_logo
By

मंचर, ता. ८ : श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथे रविवारी (ता. १०) श्रीराम जन्मोत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.” याबाबत ग्रामस्थांची नियोजन बैठक झाली.
बैलगाडा शर्यतीची नाव नोंदणी शनिवारी (ता. ९) सकाळी होणार आहे. रविवारी एक ते चार क्रमांकाच्या विजेत्या बैलगाडा मालकांना ८१ हजार रुपये रोख रक्कम इनाम विभागून दिले जाईल. रविवारी (ता. १०) भारुडाचा कार्यक्रम व सोमवारी (ता. ११) कुस्त्यांचा आखाडा होणार आहे, अशी माहिती गावकऱ्यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top