भैरवनाथ कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सोमनाथ बाळासाहेब टोपे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोमनाथ बाळासाहेब टोपे
सोमनाथ टोपे अध्यक्षपदी

पुणे : भैरवनाथ कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सोमनाथ बाळासाहेब टोपे

आंबेठाण : वाकी बुद्रुक (ता. खेड) येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सोमनाथ बाळासाहेब टोपे यांची तर उपाध्यक्षपदी धनंजय रामदास कड पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे. बी. मुलाणी यांनी काम पाहिले. त्यांना सोसायटी सचिव चंदन पानसरे यांनी मदत केली.
या प्रसंगी सोसायटीचे संचालक विनोद ऊर्फ पप्पू टोपे, ज्ञानेश्वर टोपे, बापू गारगोटे, माऊली टोपे, रामचंद्र गारगोटे, मारुती गायकवाड, रामदास चव्हाण, चंद्रभागा गारगोटे, सविता गारगोटे, काळुराम टोपे, दत्तात्रेय टोपे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Abt22b01468 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top