नित्याच्या वाहतूककोंडीने आंबेठाणकर त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नित्याच्या वाहतूककोंडीने आंबेठाणकर त्रस्त
नित्याच्या वाहतूककोंडीने आंबेठाणकर त्रस्त

नित्याच्या वाहतूककोंडीने आंबेठाणकर त्रस्त

sakal_logo
By

आंबेठाण, ता. १६ : आंबेठाण (ता. खेड) येथे नित्याच्या वाहतूक कोंडीने स्थानिक ग्रामस्थांसह प्रवासी हैराण झाले आहेत. या ठिकाणी बाह्यवळण रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे दिवसागणिक वाहतूक वाढत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी देखील वाढत आहे. शुक्रवारी (ता. १५) दुपारी वाहतूक कोंडी होऊन रस्‍त्याच्या दुतर्फा जवळपास दीड किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या.

Web Title: Todays Latest District Marathi News Abt22b01529 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top