बोरदरा येथे कासवाला जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोरदरा येथे कासवाला जीवदान
बोरदरा येथे कासवाला जीवदान

बोरदरा येथे कासवाला जीवदान

sakal_logo
By

आंबेठाण, ता. २७ : बोरदरा (ता. खेड) येथे नदीपात्र सोडून रस्त्यावर आलेल्या कासवाला स्थानिक तरुणांनी जीवदान दिले. सातीघर वस्तीकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्यावर रात्री ग्रामस्थ जात असताना हे कासव सापडले. शांताराम गाडे, रत्नेश शेवकरी यांच्या रेस्क्यू टीमने कासवाला ताब्यात घेतले. बोरदरा येथील ग्रामस्थ दत्तात्रेय पडवळ, सागर पडवळ, गणेश साळुंखे, मारुती पडवळ, नानाभाऊ पडवळ, पप्पू पडवळ आदी उपस्थित होते.
अंदाजे पाच ते सहा वर्षे वयाचे हे कासव असल्याचे शांताराम गाडे यांनी सांगितले. वनविभागाच्या वतीने योगेश्वर पाटोळे यांनी हे कासव ताब्यात घेतले.

Web Title: Todays Latest District Marathi News Abt22b01541 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..