आंबेठाणच्या उपसरपंच घाटे यांचा राजीनामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेठाणच्या उपसरपंच घाटे यांचा राजीनामा
आंबेठाणच्या उपसरपंच घाटे यांचा राजीनामा

आंबेठाणच्या उपसरपंच घाटे यांचा राजीनामा

sakal_logo
By

आंबेठाण, ता. ३ : आंबेठाण (ता. खेड) उपसरपंच तुळसाबाई अर्जुन घाटे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच त्या रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक होणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी रवींद्र उगले यांनी दिली. लोकनियुक्त सरपंच संघमित्रा नाईकनवरे यांनी मासिक सभेत हा राजीनामा मंजूर केला असून लवकरच या जागेसाठी निवडणूक होणार आहे.